August 31, 2006

संतोष प्रोव्हिजन स्टोअर्स

वस्तूंची उपलब्धता जाहीर करणाऱ्या (एकाच दगडी पाटीवरील) दोन सूचना:
येथे सुगंधी मोदक पीठ मिळेल.
येथे रिकाम्या सीडी मिळतील.

1 comment:

Aparna said...

he nakki punyat asanar!
Jithe Ole kajugar ani Parkar suddha ekach dukanat milatat!

-Aparna

Post a Comment